Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचं बर्थ-डे सेलिब्रेशन; करण कुंद्रासोबतचे खास फोटो केले शेअर
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
11 Jun 2023 12:10 PM (IST)
1
'नागिन' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा काल 30 वा वाढदिवस होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
3
तेजस्वीनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रेड ड्रेस आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे.
5
तेजस्वीनं बर्थ-डेसाठी केलेल्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6
तेजस्वीनं तिच्या कुटुंबासोबत आणि करणसोबत वाढदिवस साजरा केला.
7
तेजस्वीनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार मानते'
8
तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमधील करण आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
9
तेजस्वीला नागिन या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तेजस्वीचा चाहता वर्ग मोठा आहे.