PHOTO : सुंदरा मनामध्ये भरली! चाहत्यांना लतिकाने घातली भुरळ!
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील 'लतिका' म्हणजेच अक्षया नाईक चाहत्यांना आपल्या अदांनी भुरळ घालत आहे (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री अक्षया 'लतिका'ची प्रमुख भूमिका साकारत आहे! (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
अक्षयाच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
अभिनेत्री अक्षया नाईकने ‘ढाई किलो प्रेम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
अक्षयाचा जन्म मुंबईत झाला असून ती इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
कमी कालावधीत आपल्या अभिनयाच्या जोरावर 'लतिका' ने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)
अक्षयाचे इन्स्टावर Dance Reels सुद्धा भलतेच व्हायरल होतात! (Photo Credit : @akshayanaik12/Instagram)