Mom To Be... गायिका सावनी रविंद्रचं बेबी शॉवर; मैत्रिणींकडून खास सरप्राईज

Continues below advertisement

Savani_Ravindra

Continues below advertisement
1/8
प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतंच तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. अतिशय सुरेख शब्दांत सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या ओळी लिहीत तिनं आपल्याला मातृत्त्वाची चाहूल लागल्याची आनंदवार्ता सर्वांना सांगितली होती. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
2/8
(Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
3/8
सावनीने पुन्हा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सावनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
4/8
सावनीच्या मैत्रिणींनी तिचं बेबी शॉवर केलं. मैत्रिणींनी सावनीला सरप्राईझ दिलं आहे. मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली होती. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
5/8
दरम्यान, मागील सहा महिन्यांत गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील, असं म्हणत दरम्यानच्या काळातील दिवसांची माहितीही तिनं दिली होती. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
Continues below advertisement
6/8
मला खूप अभिमान आहे की, माझ्या होणा-या बाळाने मला कामाच्या दरम्यानही अजिबात त्रास दिलेला नाही, असं म्हणत सावनीनं आपण बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
7/8
(Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
8/8
(Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
Sponsored Links by Taboola