Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
अस्सल सौंदर्य! 'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंताचा ट्रेडिशनल लूक पाहिलात?
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:Lapurvanemlekarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:Lapurvanemlekarofficial/ig)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते (photo:Lapurvanemlekarofficial/ig)
तिने नुकतेच तिचे लाल साडीतले फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (photo:Lapurvanemlekarofficial/ig)
लाल साडीवर साऊथ इंडियन दागिने घालून अपूर्वा जणू देवी दिसतीये. (photo:Lapurvanemlekarofficial/ig)
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (photo:Lapurvanemlekarofficial/ig)