Priya Bapat: प्रियाचा क्लासी लूक, नजरेत भरणारं सौंदर्य
Priya Bapat
1/6
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते (photo:priyabapat/ig)
2/6
मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांतून प्रियाने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. (photo:priyabapat/ig)
3/6
मराठीतील ग्लॅमरस नायिकांपैकी एक प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे.- नको मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रिया आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.. (photo:priyabapat/ig)
4/6
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, प्रिया नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो शेअर करताना दिसते. (photo:priyabapat/ig)
5/6
असेच काही खास फोटो प्रियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेत. (photo:priyabapat/ig)
6/6
या फोटोमध्ये प्रियाने राखाडी रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय, या साडीत प्रिया खूपच क्लासी दिसतेय. (photo:priyabapat/ig)
Published at : 24 Nov 2021 11:16 AM (IST)