PHOTO : लाखात एक... दिसते सुरेख! निक्की तांबोळीच्या फोटोंवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नाही, परंतु ती तिच्या नवीन लूकमुळे सोशल मीडियावर दररोज वर्चस्व गाजवते.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्कीने वाईन कलरचा रिव्हलिंग गाऊन घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये निक्की खरोखरच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
काही मिनिटांतच त्यांच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत, ज्यात झपाट्याने वाढ होत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि तिला हॉट आणि सुंदर म्हणत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
नुकतेच तिचे रोमँटिक गाणे 'एक हसीना ने' रिलीज झाले आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)