Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौरच्या ग्लॅमरचा तडका, स्टायलिश साडीत नवं फोटोशूट
नुकतेच अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये अवनीत ब्लू साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
अवनीतचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अवनीत कौर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.
अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
अवनीत कौरचा प्रत्येक लूक चाहत्यांचा पसंतीस उतरतो.
अवनीत कौरने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही सेकंदातच व्हायरल होतात.
अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे. पण इतक्या कमी वयात तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
अवनीत कौर लवकरच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.