PHOTO : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या भाग्यश्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
(Photo : instagram @bhagyashreemote)
तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
भाग्यश्री मोटे कायमच आपल्याला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
रुपेरी पडद्यावर जास्त काळ नसली तरी आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायम चाहत्यांना भुरळ घातली आहे. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)