PHOTO: फॅशनिस्टा करिश्मा तन्नाने शेअर केला देसी लूक; पाहा फोटो!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाला कोणतीही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना अभिनय करिअरमधून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
देसी लूक मध्येही करिश्माने आपल्या सौंदर्याची जादू दाखवली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोतही करिश्माने आपल्या सौंदर्याची जादू दाखवली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्ना नेहमीच वैयक्तिक आणि खासगी अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करते.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्ना 5 फेब्रुवारी रोजी प्रियकर वरूण बंगेरासह विवाहबद्ध झाली.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)