PHOTO: जेनिफर विंगेटचा बोल्ड अवतार, बॉडीकॉन ड्रेसमध्ये केला कहर!
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आऊटफिट्सपर्यंत जेनिफर अप्रतिम दिसते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करावे तितके कमी आहे. जेनिफरचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा जेनिफर विंगेटचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. पाहूया तिची जबरदस्त स्टाईल.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर विंगेटने तिचा सुपरबोल्ड लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये जेनिफर खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
शॉर्ट ड्रेस परिधान करून अभिनेत्री एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर विंगेटच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने तपकिरी रंगाच्या शॉर्ट ड्रेससह हलका मेकअप केला आहे. हलक्या मेकअपमध्ये खुल्या केसांमध्ये अभिनेत्री खूपच अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने डीप नेकलाइन आऊटफिटसह सिल्व्हर कलरमध्ये हाय हील्स घातल्या आहेत.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक शेअर करत असते. (फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)
तिचे सोशल मीडिया तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. त्याची एक झलक तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळते.(फोटो सौजन्य: jenniferwinget1/इंस्टाग्राम)