Jannat Zubair : अरेच्चा! ही तर सिंड्रेला; जन्नत जुबेरचा 'प्रिंसेस' लूक!
अभिनेत्री जन्नत जुबेर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजन्नतने नुकतच आकाशी रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम)
या लेहेंग्यामध्ये ती एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
जन्नतने आकाशी रंगाचा लेहेंगा, मोकळे केस, डायमंड हेअर बँड आणि इअररिंग्स असा लूक केला आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
जन्नतचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
चाहते तिच्या फोटोवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )
काही चाहत्यांनी कमेंट करत जन्नतला 'डिज्नी प्रिंसेस' म्हटलं आहे. ( फोटो सौजन्य : जन्नत जुबेर इंस्टाग्राम )