बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik) पोहचलीये मालदीव मध्ये..

रुबीना मालदीव मध्ये तिचा नवरा अभिनव शुक्ला सोबत बर्थडे सेलिब्रेशन करतीये, रुबीनाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत (Photo:@rubinadilaik/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या फोटो मध्ये तिने सेक्सी बिकिनी परिधान केलीये, मालदीव च्या सुंदर समुद्रकिनारी रुबीना सुट्टीचा आनंद घेताना दिसतीये.. (Photo:@rubinadilaik/IG)

रुबीना ने नियोन पिंक एंड ग्रीन प्रिंटेड बिकिनी घातलीये ज्यात तिचं सौंदर्ण खूपचं खुलून दिसत आहे (Photo:@rubinadilaik/IG)
शक्ति सीरियल में किन्नर सुनेचं पात्र साकारलेल्या रुबीनाचा हा ग्लैमरस अवतार फॅन्सच्या पसंतीस उतरतोय.. (Photo:@rubinadilaik/IG)
बिग बॉस मध्ये आपण रुबीनाची डोमिनेटिंग स्टाइल तर बघितली पण आता या फोटोमध्ये तिचा क्रेजीनेस सुद्धा दिसून येतोय (Photo:@rubinadilaik/IG)
हा फोटो शेअर करत रुबीना म्हणते मी मालदीव मध्ये सुट्टीसाठी आलीये आणि तुम्ही बघू शकता इथे खूप क्रेजीनेस चालू आहे (Photo:@rubinadilaik/IG)