Photo: अंकिता आणि विकीचा रोमँटिक अंदाज; फोटो चर्चेत!
abp majha web team
Updated at:
01 Jul 2022 04:15 PM (IST)
1
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. (Ankita Lokhande/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लग्नानंतर अंकिता विकी जैनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Ankita Lokhande/Instagram)
3
अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. (Ankita Lokhande/Instagram)
4
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
5
या फोटोमध्ये दोघे पार्टी आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
6
अंकिता आणि विकी यांनी 'स्मार्ट जोडी' शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्री दाखवली आहे.(Ankita Lokhande/Instagram)