Nia Sharma पुन्हा एकदा बोल्डनेसचमुळे चर्चेत, पाहा सिझलिंग लुक
प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूक आणि फोटोशूटमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. (photo:niasharma90/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवळपास दररोज नियाचा नवीन अवतार चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. ता पुन्हा तिने तिचे काही फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (photo:niasharma90/ig)
आता पुन्हा नियाने फोटोशूट केले आहे. यामध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ट्यूब क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग व्हाईट कलरची जीन्स घातली आहे.(photo:niasharma90/ig)
नियाने तिचा ग्लॅमरस लुक पूर्ण करण्यासाठी 2 लेयर्ड नेकपीस घातला आहे. यादरम्यान तिने न्यूड मेकअप केला आहे आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे. नियाने येथे आपले केस खुले ठेवले आहेत.(photo:niasharma90/ig)
या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे. नियाचे चाहते तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत.(photo:niasharma90/ig)
नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचे 'फुंक ले' हे गाणे काही काळापूर्वी रिलीज झाले आहे. या गाण्याला खूप यश मिळाले. त्याचवेळी गाण्यात त्याची अतिशय बोल्ड स्टाइलही पाहायला मिळाली.(photo:niasharma90/ig)