मराठमोळी अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
29 Nov 2023 06:21 PM (IST)

1
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नसराई सुरू आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा देखीर पार पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3
अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी त्यांच्या साखरपुड्यासाठी खास लूक केला होता.
4
'कन्यादान' या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं.
5
सोशल मीडियावर अनेक जण
6
अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांना शुभेच्छा देत आहेत.
7
अमृता बनेनं सातव्या मुलीची सातवी मुलगी, कन्यादान, रंग माझा वेगळा आणि वैजू नंबर 1 या मालिकांमध्ये काम केलं आहे.