Photo : ‘हाऊ रोमँटिक...’, तेजस्वी प्रकाशचं करण कुंद्रासोबत रोमँटिक फोटोशूट!
बिग बॉस फेम टीव्ही स्टार करण कुंद्रा आणि त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, हे त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंमधून स्पष्टपणे दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘बिग बॉस 14’पासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा ही जोडी प्रचंड चर्चेत आली आहे.
नुकतेच या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते देखील त्यांच्या प्रेमात पडले आहेत.
करण-तेजस्वीची ही जोडी आता लग्न बंधनात कधी अडकणार याची विचारणा चाहते करत आहेत.
करण-तेजस्वी रात्रंदिवस कामात व्यस्त असतानाही सध्या दोघेही एकमेकांसाठी वेळ काढायला विसरत नाहीत. जेव्हाही या दोघांना वेळ मिळतो, तेव्हा ते एकमेकांना भेटायला जातात.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
तेजस्वी आणि करण या फोटोंमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)