PHOTO | सोशल मीडियावर Shweta Tiwari च्या ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे, ज्यात तिचा लूक अतिशय जबरदस्त आहे. या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (Photo Credit - Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी डीप नेक स्लिम फिट गाऊनमध्ये दिसत आहे. (Photo Credit - Instagram)
ओपन हेअर आणि नो ज्वेलरी लूकमधील श्वेताला पाहून ती 40 वर्षांची आहे आणि तिला 20 वर्षांची मुलगी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. (Photo Credit - Instagram)
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती विवेक ओबेरॉयसह झळकणार आहे. दरम्यान श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार हा पहिल्यांदाच दिसलेला नाही. (Photo Credit - Instagram)
याआधीही श्वेताचा बोल्ड अवतार व्हायरल झाला होता. फोटोमधील तिच्या कपड्यांपासून स्टाईलची चर्चाही रंगली होती. (Photo Credit - Instagram)
श्वेता तिवारी सुंदर आहेच, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही ती फार ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. (Photo Credit - Instagram)
श्वेताने दोन लग्न केली पण दोन्ही अयशस्वी ठरली. मात्र आयुष्याती वाईट गोष्टी मागे सोडत ती पुढे गेली आहे. सध्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. (Photo Credit - Instagram)
केवळ वेस्टर्न आऊटफिटच नाहीत तर भारतीय पेहरावातही श्वेता जबरदस्त दिसते. (Photo Credit - Instagram)