In Pics | Anushka -Virat पासून Nikyanka पर्यंत; वेडिंग फोटोशूटमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत या फोटो पोझ

'विरुष्का'

1/6
फोटोशूट म्हटलं की यामध्ये वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड चांगलाच स्थिरावल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये पसंती मिळते ती म्हणजे काही सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याचतील फोटोंना आणि त्या फोटो पोझना. आनंद अहूजा आणि सोनम कपूरचा हा फोटो याचंच एक उदाहरण.
2/6
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या विवाहसोहळ्यातील फोटो पोझही चाहत्यांनी पसंत केल्या.
3/6
प्रियांका आणि निकचा राजेशाही थाटही चाहत्यांची मनं जिंकून गेला होता.
4/6
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहसोहळ्यातील काही फोटोही विशेष गाजले.
5/6
सर्वाधिक चर्चेत असणारी आणि फोटोंमुळं गाजलेली आणखी एक जोडी म्हणजे दीप-वीर.
6/6
काही दिवसांपूर्वीच सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा हा फोटोही फार बोलका ठरला. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)
Sponsored Links by Taboola