PHOTO : दृश्यम फेम इशिता दत्ताचा ट्रेडिशनल अंदाज, चाहते घायाळ
अभिनेत्री इशिता दत्ता अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसून आली आहे. अनेक चाहत्यांच्या गळ्यातील इशिता ताईत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चर्चेत असतात. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी इशिताने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
इशिताचे फॅन्स तिच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
इशिता बॉलिवूड चित्रपट दृश्यम मध्येही दिसून आली होती. यामध्ये तिने अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
इशिता नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
सर्वात शेवटी कलर्स वाहिनीवरील टीव्ही सीरियल 'प्यार' मध्ये दिसून आली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
2017 मध्ये तिने बॉयफ्रेंड आणि को-स्टार वत्सल सेठ याच्याशी लग्नगाठ बांधली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)