Hina Khan: नारंगी ड्रेस, मोकळे केस; हिनाचा लूक सगळ्यात बेस्ट!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2022 11:23 AM (IST)
1
छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. (फोटो :realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘अक्षरा’ हे पात्र साकारून हिनाने मनोरंजन क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली. (फोटो :realhinakhan/ig)
3
हिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (फोटो :realhinakhan/ig)
4
नुकतंच हिनाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. (फोटो :realhinakhan/ig)
5
नारंगी रंगाचा ड्रेस घालून तिने हे फोटोशूट केलंय. (फोटो :realhinakhan/ig)
6
मोकळ्या केसात हिना फारच सुंदर दिसत आहे. (फोटो :realhinakhan/ig)