Aamna Sharif Pics: बीचवर आमना शरीफने फ्लॉन्ट केला नवा लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री आमना शरीफ नेहमीच तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमनाचे नाव प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमना शरीफने गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड आणि टीव्ही जगतापासून दूर ठेवले असले तरी सोशल मीडियावर ती नेहमीच चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमना शरीफने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
गुलाबी ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसवर मोठी टोपी घातलेली आमना बीचवर खूप मस्ती करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
ती बीचवर अतिशय किलर पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमना शरीफ ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि चाहत्यांमध्ये क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री आमना शरीफच्या सौंदर्याला तोड नाही.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
वयाच्या 40 व्या वर्षीही ती तरुण आणि ग्लॅमरस दिसते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमना शरीफ 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)