PHOTO: 'शॅडो क्वीन' अदा खानचा खास अंदाज; फोटो चर्चेत!

टीव्ही अभिनेत्री अदा खानने तिच्या नवीन फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
2009 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अदा खान आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
2/10
अदा खान 'बेहेन', 'अमृत मंथन' आणि 'नागिन' सारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
3/10
आजकाल अदा खान टीव्ही मालिकांपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवते. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
4/10
अलीकडेच, अदा खानने इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
5/10
काळ्या रंगाच्या चोलीसह फ्लोरल लेहेंग्यात अदा खान सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करायला पुरेशी आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
सिल्व्हर इयरिंग्ससह तिने तिचा लूक स्टाइल केला आहे. या लूक साठी अदा खानने स्मोकी आयशॅडो आणि ग्लॉसी मेकअप वापरला आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
7/10
फोटोंमध्ये अदा खानचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. तिचे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहलंय, "शॅडो क्वीन." (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
8/10
अदा खानने नेहमीप्रमाणेच तिच्या सौंदर्याने चाहत्यांवर जादू केली आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
9/10
अदा खानला 'अमृत मंथन' या टीव्ही सीरियलमधून ओळख मिळाली. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
10/10
अदा खान शेवटची 'नागिन'मध्ये दिसली होती. नागिनचा तिचा अवतार चाहत्यांना खूप आवडला होता. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola