Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा मनमोहक अंदाज; खास लूकमधील फोटोंने वेधले लक्ष
आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नुकतेच त्यांच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंना मधुराणी यांनी कॅप्शन दिले, 'आह को चाहिए इक उम्र असर होते तक, कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक'(Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
गुलाबी रंगाचा ड्रेस, चंदेरी रंगाचे कानातले आणि गळ्यात चैन अशा लूकमधील फोटो मधुराणी यांनी शेअर केले आहेत. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
मधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात.(Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
'आई कुठे काय करते' या मालिकेतील मधुराणी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)