PHOTO : 'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा अन् विमलचा शाही अंदाज!
(Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे आणि सीमा घोगळे. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
'आई कुठे काय करते' या मालिकेत विमलची भूमिका साकरणारी सीमा घोगळे आपले डान्स व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अपूर्वा गोरे आणि सीमा घोगळे यांनी ट्रेडिशनल आऊटफिट्स वेअर केले होते. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
दोघींनीही लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तसेच हेव्ही ज्वेलरीने आपला लूक त्यांनी कम्प्लिट केला होता. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि सीमा घोगळे दोघींनीही हे फोटो शेअर करताना 'पधारो मारे देस रे..' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
दोघीही ट्रेडिशनल लूकमध्ये क्लासी दिसत आहेत. (Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)
(Photo Credit : @apurvagore, @seemaghogale/Instagram)