PHOTO : कांजीवरम साडीत सई लोकूरच्या दिलखेचक अदा, निखळ सौंदर्यावर चाहते फिदा
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
सई लोकूरने आपले काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
या फोटोंमध्ये सईने हिरव्या रंगाची कांजीवरम साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
सईचा हा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना फारच आवडला असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
अभिनेत्री सई लोकूरने 30 नोव्हेंबर रोजी तिर्थदीप रॉयशी आपली लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
2015 साली प्रदर्शित झालेल्या 'किस किसको प्यार करु' या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)
(Photo Credit : @sai.lokur/Instagram)