PHOTO : उफ्फ तेरी अदा... तेजस्वी प्रकाशचा किलर लूक; पाहा खास फोटो!
तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:tejasswiprakash/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली. (photo:tejasswiprakash/ig)
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते. (photo:tejasswiprakash/ig)
अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
तेजस्वी प्रकाशचा हा रॉयल ब्लु लूक खूप सुंदर आहे. या ब्लु ड्रेसने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत.(photo:tejasswiprakash/ig)
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे. (photo:tejasswiprakash/ig)