PHOTO: अभिनेत्री रुपाली भोसलेचा राजेशाही थाट; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले, यातलंच एक नाव महत्त्वाचा नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. (photo: rupalibhosale/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते (photo: rupalibhosale/ig)
सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे.(photo: rupalibhosale/ig)
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.(photo:rupalibhosle/ig)
नुकताच रुपालीचा एक खास लूक समोर आलाय, ज्यात ती शाही लूक मध्ये दिसत आहे. या फोटोशूटमध्ये रुपालीने जांभळ्या रंगाचा घागरा परिधान केला आहे. (photo:rupalibhosle/ig)
ट्रॅडीशनल दागिने आणि ब्राईट मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. रुपालीनं शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतो. (photo:rupalibhosle/ig)