Teena Datta: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा क्लासी अंदाज!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या पहिल्या शो 'उत्तरन'मधून स्वत:ला एक यशस्वी अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले.(Photo:tinadatta/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून तिला पडद्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात टीना या अवतारात पूर्णपणे वेगळी आणि बोल्ड आहे. (Photo:tinadatta/ig)
ती अनेकदा तिच्या इंस्टाग्राम फोटोंमध्येही याची झलक दाखवते.(Photo:tinadatta/ig)
या लूकमध्ये टीना खूपच हॉट दिसत आहे. (Photo:tinadatta/ig)
विशेष म्हणजे टीना टीव्ही शोपूर्वी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo:tinadatta/ig)
'उत्तरन'मधूनच टिनाला विशेष ओळख मिळाली. यानंतरही ती अनेक शोचा भाग बनली, मात्र ती चर्चेत येऊ शकली नाही. तेव्हापासून टीना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे.(Photo:tinadatta/ig)