रश्मिका ते समंथा; या अभिनेत्रींच्या टॅटूचा अर्थ माहितीये?

नॅशलन क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदनानं तिच्या हातावर Irreplaceable असं लिहिलेला टॅटू काढला आहे. (Rashmika Mandanna/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रश्मिकाच्या या टॅटूचा अर्थ 'कधीही बदलू शकणार नाही'असा होता.(Rashmika Mandanna/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभूनं हाथावर दोन बाण असलेल्या डिझाइनचा टॅटू काढला आहे. (Samantha Ruth Prabhu/Instagram)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या हातावर डॅडिज लिटील गर्ल असं लिहिलं आहे. (Priyanka Chopra/Instagram)
प्रियांकानं हा टॅटू तिच्या वडिलांसाठी काढला आहे.(Priyanka Chopra/Instagram)
सोनाक्षी सिन्हानं तिच्या कॉलर बोनवर स्टार चिन्ह असणारा टॅटू काढला आहे.( Sonakshi Sinha/Instagram)
तापसी पन्नूनं पायावर फ्लाइंग गर्लचा टॅटू काढला आहे.( Taapsee Pannu/Instagram)
तापसीचा हा टॅटू तिचा मनमोकळा स्वभाव दर्शवतो.( Taapsee Pannu/Instagram)