PHOTO : 'ठुमका क्विन' सपना चौधरीची बातच न्यारी; इंडो-वेस्टर्न लूक्समध्ये दिसतेय भारी!
'ठुमका क्विन' सपना चौधरी (Sapna Choudhary) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा सपनाच्या ग्लॅमरस अंदाजाची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसपनानं या फोटोमध्ये डिझायनर साडी वेअर केली आहे. पर्पल कलरच्या या साडीच्या पदराला फ्रिल आहेत. त्यामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतोय. (Photo Credit : @itssapnachoudhary)
या फोटोमध्ये सपनानं काळ्या रंगाची साडी वेअर केली आहे. देसी क्विननं कंबरेवर लेदर बेल्ट लावला आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपना चौधरीने ब्लॅक फुल स्लीव ब्लाउजसोबत व्हाइटवर ब्लॅक पोल्का डॉट साडी कॅरी केली आहे. या साडीवर सपनानं व्हाइट बेल्ट स्टाइल कॅरी केली आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपना चौधरीने या फोटोमध्ये पेस्टल रंगाची साडी कॅरी केलीये. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपना चौधरीने लाइट पिंक कलरच्या सीक्वेन ब्लाउजसोबत लाईट ब्ल्यू रंगाची सीक्वेन साडी कॅरी केली आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
या फोटोमध्ये सपना चौधरीनं डार्क ब्ल्यू रंगाची सीक्वेन साडी कॅरी केली आहे. साडीच्या पल्लूवर सीक्वेन वर्क आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
हायनेक ब्लाउजसोबत सपना चौधरीने या फोटोमध्ये ऑरगेन्जा कपड्याची साडी वेअर केलीये. सपनाचा हा लूक ट्रेंडी आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपना चौधरीने या फोटोंमध्ये फुल स्लीव्ह ग्रीन ब्लाउजसह साडी वेअर केलीये. (Photo Credit : @itssapnachoudhary)