PHOTO: आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तारा सुतारियाने शेअर केला नवा अवतार; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगॉसिप कॉरिडॉरमध्ये अशा चर्चा आहेत की तिने आदर जैनसोबत ब्रेकअप केले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
मात्र, या वृत्तांवर अभिनेत्रीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
तारा सुतारिया नुकतीच तिच्या 'अपूर्वा' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीला पोहोचली. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
जिथे चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ताराने पांढऱ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
ताराने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. ताराने फोटोशूटदरम्यान खूप बोल्ड पोजही दिल्या. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
ताराने ड्रेससोबत मॅचिंग ब्रेसलेट आणि हाय हील्स कॅरी केल्या होत्या.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तारा सुतारियाने नुकतेच तिच्या आगामी 'अपूर्वा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)