Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: महावितरण कर्मचाऱ्यांचे शीर्षासन आंदोलन
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
04 Jan 2023 03:00 PM (IST)
1
जालना जिल्ह्यातील वीज कर्मचारी देखील संपावर गेले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले.
3
याचवेळी जालना जिल्ह्यातील मंठा येथे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी खाजगिकरणा विरोधात हटके आंदोलन केले.
4
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी शीर्षासन आंदोलन केलं
5
मंठा येथील महावितरण कार्यालया बाहेर 40 ते 45 कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
6
यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली.
7
जालना जिल्ह्यातील जवळपास आठशे कर्मचारी संपावर गेले असून जिल्ह्यात महावितरण कर्मचात्यांचे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत.