Tara Sutaria Latest Pics: सुतारियाचा ट्रॅडिशनल किलर लूक, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2023 11:46 PM (IST)
1
या फोटोंमध्ये तारा सुतारिया ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तारा सुतारियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे हे फोटो शेअर केले.
3
या फोटोंमध्ये तारा सुतारिया गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे.
4
या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये ताराचा लूक खूपच अप्रतिम दिसत आहे.
5
ताराचे हे फोटो लॅक्मे फॅशन वीक दरम्यान काढण्यात आले होते.
6
जिथे ताराने या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक देखील केला होता.
7
तारा सुतारियाचे चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.