Amruta Khanvilkar: अमृताचं भुरळ घालणारं सौंदर्य, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2023 09:29 PM (IST)
1
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘अमृता खानविलकर’.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय.
3
मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.
4
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
5
मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत.
6
केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.
7
ती नेहमीच आपल्या बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.