Photo : जय भानुशाली आणि माही वीज यांची मुलगी 'तारा' ही सोशल मीडियावर किड्स स्टाईल सेन्सेशन बनलीये..
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 05:12 PM (IST)
1
जय आणि माही नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.. (Photo:@tarajaymahhi/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ताराचे आऊटफिट्स बघण्यासारखे असतात, प्रत्येक ओकेजनला तारा अगदी सुंदर तयार होते.. (Photo:@tarajaymahhi/IG)
3
काही दिवसांपूर्वी माहीने बेबी ताराचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला, त्यात ती खूपच क्युट दिसतीये.. (Photo:@tarajaymahhi/IG)
4
पिवळ्या रंगाचा फुलफुलांचा ड्रेस आणि त्यावर स्पोर्ट शुज ताराला खुपचं गोड दिसतायत.. (Photo:@tarajaymahhi/IG)
5
ताराचा समुद्रकिनारी काढलेला हा फोटो खूप व्हायरल झालाय..
6
जय सध्या बिग बॉसच्या घरात आहे, तारा आणि जयचे फोटो सध्या नेटकरींच्या चर्चेचा विषय बनतोय..