Tamannaah Bhatia: ॲनिमल प्रिंट ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाने चाहत्यांना केले घायाळ; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये, तमन्नाने ॲनिमल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या जबरदस्त लुकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
फोटोंमध्ये, तमन्नाने हलका मेकअप आणि केस मोकळे ठेऊन पोझ दिली आहे.
तिचा किलर लूक आणि आत्मविश्वासाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या फोटोंना चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, तमन्ना मॅम, तुम्ही नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहात.
तमन्ना भाटियाने नेहमीच तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिचा हा लूक ट्रेंड सेट करत आहे आणि फॅशन प्रेमींना प्रेरणा देत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे.
या दोघांना अनेकदा अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे.