Photo : सुपरस्टार सिद्धार्थ जाधवचा स्टायलिश फंडा; रॉकस्टार लूकवर कमेंट्सचा वर्षाव!
सिध्दार्थ नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे सगळेच लूक हटके असतात. त्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. (Photo : siddharth23oct/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी चित्रपटसृष्टीतला स्टाईल आयकॉन अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधवच्या हटके लूकची नेहमीच चर्चा होते. (Photo : siddharth23oct/IG)
मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Photo : siddharth23oct/IG)
मराठी चित्रपट सृष्टीतील रणवीर सिंह आणि आपला सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. (Photo : siddharth23oct/IG)
सिद्धार्थच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. (Photo : siddharth23oct/IG)
सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. (Photo : siddharth23oct/IG)
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ जाधवने आता बॉलिवूडमध्येही आपले पाय चांगलेच रोवले आहेत. (Photo : siddharth23oct/IG)
आपला सिध्दू हा सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची चर्चा सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोवर तो टाकत असलेल्या कॅपशनची चर्चा चांगलीच होत असते. (Photo : siddharth23oct/IG)