PHOTO: मालिकाविश्व गाजवणाऱ्या गिरीजा प्रभूने २४ व्या वर्षी घेतलं नवीन घर!
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

(pc: girijaprabhu_official/ig)
1/9
आपल्या अभिनयाच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.(pc: girijaprabhu_official/ig)
2/9
करिअरबरोबरच गिरीजाने तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील उंच भरारी घेतली आहे.(pc: girijaprabhu_official/ig)
3/9
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरांत लोकप्रिय झाली आहे.(pc: girijaprabhu_official/ig)
4/9
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गिरीजाने हक्काचं घर खरेदी केलं आहे.(pc: girijaprabhu_official/ig)
5/9
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरीजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.
6/9
गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेते.(pc: girijaprabhu_official/ig)
7/9
या नेमप्लेटवर मध्यभागी ‘गिरीजा प्रभू’ हे नाव पांढऱ्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे.(pc: girijaprabhu_official/ig)
8/9
घरी पूजा करत गिरीजाने या नव्या घराची गूडन्यूज सर्वांना दिली होती.(pc: girijaprabhu_official/ig)
9/9
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू इन्स्टाग्राम )(pc: girijaprabhu_official/ig)
Published at : 05 Feb 2024 02:11 PM (IST)