PHOTOS : अनिरुद्ध-अरुंधतीचा हटके अंदाज, दीपाच्या ब्लाऊजचीही चर्चा! रेड कार्पेटवर कलाकारांच्या फॅशचा जलवा
पुरस्कार म्हटले की, डोळ्यासमोर येतो झगमगाट, कलाकारांची मांदियाळी.. असाच उत्सवाचा माहोल स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता.
या सोहळ्यात अरुंधती आणि अनिरुद्धच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना थक्क केलं.
तर, या सोहळ्यात दीपा आणि कार्तिक देखील एकत्र दिसले होते. यावेळी ‘स्टार प्रवाह’चा लोगो असणाऱ्या दीपाच्या ब्लाऊजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
संजनाने देखील काळ्या रंगाच्या ग्लॅमरस गाऊनमध्ये चाहत्यांना घायाळ केलं.
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.