Photo : शनाया कपूरचा एलिगेंट लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2023 05:40 PM (IST)

1
अभिनेत्री शनाया कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शनायाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

3
शनाया कपूरने पांढर्या रंगाचा फिगर फिटिंग ड्रेस परिधान केला आहे.
4
या फोटोंमध्ये शनायाचा लूक एलिगेंट दिसत आहे.
5
बॉलिवूडमध्ये एन्ट्री न करताही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.
6
हॉट लूक ते बोल्ड बिकिनीपासून लेहेंग्यापर्यंत शनाया तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
7
व्हॅलेंटिनो या लक्झरी लेबलवरून घेतलेल्या या पोशाखाची रचना अप्रतिम आहे.
8
या फोटोंमध्ये शनाया तिची स्लिम फिगर सहज फ्लॉन्ट करत आहे.
9
जुल नेकलाइन असलेल्या फुल स्लीव्ह डिझाइनच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.
10
शनायाच्या ड्रेसवर चांदीचे काम या केल्यातेने ड्रेस अधिकच सुंदर दिसत आहे.