Karishma Tanna Photos: फॅशनिस्टा करिश्मा तन्नाने शेअर केला ब्रालेट लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने तिच्या लूकमध्ये बोल्डनेस वाढवण्यासाठी तिच्या कोटचे बटण काढून तिचे ब्रालेट फ्लॉन्ट केले. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने स्वॅग दाखवत एकापाठोपाठ एक अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे करिश्माने तिच्या करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही खूप काम केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने आपल्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)