पूजा म्हणतेय ब्लॅक किंवा व्हाईट तुम्हीच करा सिलेक्ट; पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 03:28 PM (IST)
1
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. (photo:hegdepooja/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते. पुजाने या फोटोला 'Black and white or Color? You pick' असं कॅप्शन दिलं आहे. (photo:hegdepooja/ig)
3
पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. (photo:hegdepooja/ig)
4
या फोटोंमध्ये पुजाने पांढऱ्या रंगाचे आऊटफिट्स परिधान केले आहेत. (photo:hegdepooja/ig)
5
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (photo:hegdepooja/ig)
6
पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे. (photo:hegdepooja/ig)