Sonam Kapoor: सोनम कपूरचा ग्लॅमरस अवतार; पाहा तिची सिझलिंग स्टाईल!
abp majha web team
Updated at:
25 Mar 2024 03:08 PM (IST)

1
बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता.

3
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.
5
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.
6
सोनमने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय.
7
या लूकमध्ये तिने निळ्या रंगाचं श्रग घातलं आहे.
8
त्यासोबतच मोठे कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9
सोनमचे चाहते तिच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत असतात.(ऑल फोटो :sonamkapoor/ig )