Shilpa Shetty : बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज!
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतातील बडे स्टार्स पोहोचतात.(photo:theshilpashetty/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. (photo:theshilpashetty/ig)
व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. (photo:theshilpashetty/ig)
शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(photo:theshilpashetty/ig)
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी तिने हा लूक केला होता.(photo:theshilpashetty/ig)
पांढऱ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये शिल्पा फारच स्टनिंग दिसत होती.(photo:theshilpashetty/ig)
बॉलिवूड गाजवल्यानंतर शिल्पा शेट्टी आता ओटीटी विश्व गाजवायला सज्ज आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. (photo:theshilpashetty/ig)
या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (photo:theshilpashetty/ig)