PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा स्टनिंग लूक; फोटो चर्चेत!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.(pc:/sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. (pc:/sonamkapoor/ig)
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.(pc:/sonamkapoor/ig)
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. (pc:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (pc:/sonamkapoor/ig)
चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन जास्त होते. संजय लीला भन्साळी यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत डेब्यूपूर्वी सोनम कपूरने जवळपास 30 किलो वजन कमी केले होते.(pc:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम कपूरची एंगेजमेंट रिंग सर्वात महागड्या सेलिब्रिटी एंगेजमेंट रिंगपैकी एक आहे. (pc:/sonamkapoor/ig)
सोनमने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (pc:/sonamkapoor/ig)