PHOTO: सोनम कपूरचा ग्लॅम लूक; काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे (pc: sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. (pc: sonamkapoor/ig)
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.(pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे (pc: sonamkapoor/ig)
सोनमने एक नवं फोटोशूट शेअर केलंय. ज्यात ती तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे.(pc: sonamkapoor/ig)
सोनमने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. (pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.(pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन जास्त होते. (pc: sonamkapoor/ig)
संजय लीला भन्साळी यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत डेब्यूपूर्वी सोनम कपूरने जवळपास 30 किलो वजन कमी केले होते. (pc: sonamkapoor/ig)