Sonam kapoor: बेबी बंप दाखवत सोनमने केलं रॉयल लूकमध्ये सुंदर फोटोशूट!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर घोषणा केली होती की ती आई होणार आहे. तिने स्वतःचा आणि पती आनंद आहुजाचा एक फोटो शेअर केला आणि ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले.(photo:sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता सोनम कपूरने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.(photo:sonamkapoor/ig)
या फोटोंमध्ये तिने पारंपरिक पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. सोनम कपूरने तिचा मित्र आणि फॅशन डिझायनर अबू जानीच्या वाढदिवसानिमित्त हा लूक केला होता.(photo:sonamkapoor/ig)
सोनम कपूरनेही पांढऱ्या आऊटफिटसह पारंपारिक नेकलेस आणि ब्रेसलेट घातला आहे. तसेच तिने खुल्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये सोनम कपूर गॉडेस लूकमध्ये दिसत आहे.(photo:sonamkapoor/ig)
या फोटोंमध्ये सोनम कपूर बेबी बंप करताना दिसत आहे.(photo:sonamkapoor/ig)
नेटकरी तिच्या फोटोंवर क्यूट, हार्ट इमोजी, सुंदर अशा कमेंट करत आहेत.(photo:sonamkapoor/ig)