Sonali Kulkarni : हिरव्या साडीत सोनाली दिसतेय देखणी; पाहा फोटो!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.(photo:sonalikul/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटो शेअर केले. (photo:sonalikul/ig)

फोटोंमध्ये सोनाली हिरव्या साडीत दिसत आहे. त्यासोबत तिने लाल ब्लाऊज पेअर केलाय. (photo:sonalikul/ig)
कमीतकमी मेकअपमध्ये तिने हा लूक पूर्ण केलाय. (photo:sonalikul/ig)
फोटो शेअर करत तिने लिहलंय,हिरवा सुंदर आहे.. (photo:sonalikul/ig)
वर्क फ्रंटवर, सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे. यात वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. (photo:sonalikul/ig)