Happy Birthday Salman Khan: पाहा सलमानच्या 'बर्थडे बॅश'ची झलक
प्रत्येकासाठी त्याची वेगळी ओळख. कुणासाठी तो मार्गदर्शक, कुणासाठी मित्र तर कुणासाठी मदत करणारा एक खास व्यक्ती. फक्त सेलिब्रिटीच नव्हे तर, मंत्रीमहोदयांच्या वर्तुळातही सलमानचे चांगले संबंध. त्यामुळं त्याच्या पार्टीला राजकीय वर्तुळातील काही ओळखीचे चेहरेही सर्रास दिसतात. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत खऱ्या अर्थानं कलाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्याला वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (सर्व छायाचित्र- मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातीला सलमान मास्क लावून दिसला. पण, केक कापतेवेळी मात्र त्यानं मास्क काढत फोटोसाठी पोझ दिली. सलमाननं या कलाविश्वात त्याच्या अनोख्या शैलीच्या बळावर वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.
या खास सेलिब्रेशनसाठी त्यानं हलक्या निळर रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स अशा लूकला प्राधान्य दिलं होतं.
वाढदिवसाच्या निमित्तानं माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर येऊन सलमाननं केक कापला तेव्हा त्याच्याभोवती बॉडीगार्ड्सचं कवचही होतं.
लॉकडाऊनच्या काळापासूनच भाईजान सलमान त्याच्या फार्महाऊसवर असल्याचं पाहायला मिळालं आहे.
मित्रपरिवार आणि काही सेलिब्रिटींची या सेलिब्रेशनला उपस्थिती पाहायला मिळाली.
अभिनेता (salman khan) सलमान खान यानं त्याचा 55 वा वाढदिवस पनवेलस्थित त्याच्या फार्महाऊसवर साजरा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -