In Pics: आशा भोसलेंची नात पाहिलीत का? भल्या भल्या अभिनेत्रीही फिक्क्या पडतील
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
08 Oct 2022 08:27 PM (IST)
1
आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (zanai Bhosle) ही सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जनाई देखील आपल्या आजीप्रमाणं गायनाच्या क्षेत्रात करिअर करु इच्छिते.
3
आजी आशा भोसले यांच्याप्रमाणे तिला गायनाची आवड आहे.
4
ती सोशल मीडियावर सतत अपडेट असते.
5
ती नेहमी तिचे आणि आशा भोसले यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
6
आशा भोसले यांची नात जनाई ही 20 वर्षांची आहे.
7
तिचे सोशल मीडियावर कित्येक चाहते आहेत.
8
जनाईनं आशा भोसले यांच्यासोबत अनेकदा मंच शेअर केला आहे.
9
जनाईचं आजी लता मंगेशकर यांच्याशी देखील खास ट्युनिंग होतं.
10
हे सर्व फोटो जनाईच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत.